जिल्हा व्हॉलीबॉल स्पर्धेत मदर तेरेसाचे यश
सिंधुदुर्ग जिल्हा शालेय महिला व्हॉलीबॉल स्पर्धा वेंगुर्ला-कॅम्प मैदानावर पार पाडल्या. यात मदर तेरेसा स्कूलच्या १४ वर्षा खालील संघाने अंतिम विजेतेपद तर १७ वर्षाखालील मुलींच्या संघाने देखील अंतिम विजेतेपद मिळविले आहे. या दोन्ही संघांना वेंगुर्ला आर.के.स्पोर्ट अकॅडमीचे संस्थापक राधाकृष्ण पेडणेकर व मदर तेरेसा स्कूलचे…
