तीन दिवसांत चाकरमान्यांनी बांधली सोळाफुट खोल चिऱ्याची विहिर
अद्यापही चाकरमान्यांना आणि गाववाल्यांना पाण्याची तीव्र टंचाई जाणवते आहे. विहिर बांधावी तर ती बांधणारे कारागिर, मजुर मिळणं कठीण. यावर नुसतं गप्प बसण्याऐवजी सुट्टीवर गावात गेलेल्या सहा चाकरमान्यांनी चक्क सोळा फूट खोल विहिर खोदली. चाकरमान्यांच्या या अनोख्या कर्तबगारीने गाववाल्यांपुढे नवा आदर्श घालून दिल्यामुळे सिंधुदुर्ग…
