वेंगुर्ला पोलिसांकडून नैसर्गिक आपत्ती बचाव प्रशिक्षण

नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन मोहिमेंतर्गत वेंगुर्ला बंदर ते मांडवीखाडी मानसीश्वर देवस्थानपर्यंतच्या भागात वेंगुर्ला पोलिस स्टेशनला शासनाकडून पुरविण्यात आलेल्या जेमिनी क्राफ्ट बोटीद्वारे रगीत तालीम घेण्यात आली. बुडणा­या व्यक्तीस लाईफ जॅकेट व बोयाच्या सहाय्याने वाचविण्याचे प्रात्यक्षिक करून दाखविले. या रंगीत तालमीमध्ये पलिस निरीक्षक अतुल जाधव, पोलिस…

0 Comments

सावली ट्रस्टकडून विजयला डिजिटल पियानो

अफाट बुद्धिमत्तेबरोबरच थक्क करणारी संगीत गुणवत्ता असलेल्या वेंगुर्ला-तुळस येथील विजय तुळसकर या छोट्या मुलाची संगीत क्षेत्रातील वाटचाल सुलभ व्हावी या उद्देशाने त्याच्या गुणवत्तेवर ‘तरुण भारत संवाद‘ मधून प्रकाश टाकताच मुंबईतील सावली ट्रस्ट ही संस्था त्याच्या पाठीशी उभे राहण्यासाठी पुढे आली आहे. या संस्थेने…

0 Comments

पुष्कराज कोलेंकडून वचनाची पूर्तता

एसटी डेपो आणि स्थानक यांना व्हिलचेअर प्रदान      सिधुदुर्ग जिल्ह्यातील अपंगव ज्येष्ठ नागरिक यांना प्रवासातील अडचणी दूर व्हाव्यात म्हणून सिधुदुर्गातील सर्व एस.टी.डेपोंना व्हिलचेअर देण्याचे वचन समाजसेवक पुष्कराज कोले यांनी दिले होते. श्री.कोले यांनी आपल्या वचनाची पूर्तता करताना कुडाळ, कणकवली, मालवण, दोडामार्ग, देवगड,…

0 Comments

पाणी टंचाई अंतर्गत शहरात पाणी पुरवठा

          उन्हाळी पाणी टंचाई अंतर्गत वेंगुर्ला शहरातील ज्या भागात पिण्याचा पाण्याची समस्या आहे, अशा भागात शिवसेनेकडून मोफत पाणीपुरवठा सुरु ठेवण्यात आलेला असल्याचे शिवसेनेचे वेंगुर्ला शहर प्रमुख उमेश येरम यांनी सांगितले.       नगरपरिषदेच्या नळयोजनेचे पाणी ज्या भागात नागरिकांना पोहोचत नाही,…

0 Comments

पडवळ आणि शेटकर अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने सन्मानीत

 शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रात सातत्याने पुढाकार घेऊन सेवा कार्य करणा-या व ग्रामपंचायत गटांमध्ये तसेच महिला व बालविकास क्षेत्रामध्ये विधायक कार्य करणे, सामाजिक क्षेत्रामध्ये हिरिरीने भाग घेणे, महिला अत्याचार रोखण्यासाठी भाग पाडणे, महिला बचत गट आदी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या तुळस गावातील सुजाता अजित पडवळ…

0 Comments

गाडीअड्डा ग्रामस्थांतर्फे यशस्वी विद्याथ्र्यांचा सन्मान

        गाडीअड्डा भागातील रहिवासी जे यावर्षी दहावी, बारावी तसेच स्कॉलरशिप परीक्षांमध्ये उत्तीर्ण झाले आहेत अशा विद्याथ्र्यांचा गाडीअड्डा ग्रामस्थ मंडळाच्यावतीने सत्कार करण्यात आला.       दहावी उत्तीर्णमध्ये गायत्री मांजरेकर, सायली अत्याळकर, हर्षदा शारबिद्रे, सोनल मांजरेकर, प्रतिक केळजी, बारावी उत्तीर्णमध्ये मयुरी…

0 Comments

वेंगुर्ला तालुका शालांत परीक्षा निकाल 99.12 टक्के

माध्यमिक शालांत परीक्षेला वेंगुर्ला तालुक्यातून एकूण 686 पैकी 680 विद्यार्थी उत्तीर्ण होऊन तालुक्याचा निकाल 99.12% लागला. तालुक्यातील पहिले दहा मानकरी पुढीलप्रमाणे- 1) परी सामंत (देसाई विद्या.परुळे) व प्रतिक्षा नाईक-98.20% (न्यू इं.स्कूल उभादांडा), 2) सानिका सावंत-97.40% (वेंगुर्ला हाय.), 3) तृषा वारंग-96.40% (देसाई विद्या.परुळे), 4)…

0 Comments

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटनाला चालना देणार -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

जिल्हास्तरीय ‘शासन आपल्या दारी’ चा शुभारंभ मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांच्या हस्ते 6 जून रोजी कुडाळ येथे झाला. या प्रसंगी केंद्रीय सूक्ष्म लघू व मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे, पालकमंत्री रविंद्र चव्हाण, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, उद्योगमंत्री उदय सामंत, क्रीडा व युवक कल्याण, ग्रामविकास…

0 Comments

उभादांडा येथे १४८ जणांची आरोग्य तपासणी

अखिल भारतीय आयुर्वेद संस्थान-गोवा, स्वामी विवेकानंद संस्था, खेडशी-मोपा, उभादांडा ग्रा.पं. व रोटरी क्लब ऑफ वेंगुर्ला संयुक्त विद्यमाने उभादांडा शाळा नं.३च्या अंगणवाडी  येथे आयोजित केलेल्या मोफत आरोग्य तपासणी शिबिर व औषध वाटप कार्यक्रमाचा १४८ जणांनी लाभ घेतला. उद्घाटन डॉ.प्रशांत संसारे यांच्या हस्ते झाले. रोटरीचे…

0 Comments

तरुणांनी स्वतःचे उद्योग सुरु करा-डॉ.खांडेकर

 फळे काढणीनंतर त्यापासून नाविन्यपूर्ण टिकावू पदार्थ तयार करणे, शेतक­यांना पदार्थ बनविण्याचे प्रशिक्षण देणे, माती व पाने परीक्षण करून त्यातील उपलब्ध अन्नद्रव्याचे प्रमाण तपासणे, त्या अनुषगाने अशा क्षेत्रात कोणती पिके घेता येतील याचे मार्गदर्शन करणे, कीड व रोग नियंत्रणासाठी विविध जैविक घटकांची निर्मिती करणे,…

0 Comments