पाटील सरांच्या पूजाची कलासक्त वाटचाल…
या लेखातून कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात असलेल्या वेंगुर्ला तालुक्यातील वेतोरे गावातील मुकबधीर चित्रकाराची ओळख करून देणार आहे. या कोकणकन्येचे नाव पूजा रुपाजी धुरी. तर आईचे नाव सौ. रुपाली धुरी. पूजा धुरी हिचा जन्म 8 जानेवारी 1996 साली वेतोरे गावात झाला. पूजाचे आईवडील दिवसभर वाडवडिलार्जीत…