पराकोटीचे विठ्ठल भक्त ह.भ.प.हुले बुवा- एक लोकविलक्षण व्यक्तिमत्व!!
आषाढी एकादशी आली म्हणजे हटकून वेंगुर्ला-दाभोसवाडा स्थित कै.तुकाराम कृष्णाजी उर्फ हुले बुवांची आठवण येते. हे माझ्याच बाबतीत घडते असे नाही तर वेंगुर्ला, कुडाळ, मालवण आदी तालुक्यांतील अनेक विठ्ठल भक्तांना त्यांची तीव्रतेने आठवण आल्यावाचून राहत नाही...!!! ह.भ.प.हुले बुवा पराकोटीचे विठ्ठल भक्त होते. आपले…
