वेंगुर्ला नगरपरिषदेच्या मालमत्तांना विशिष्ट नामकरण

वेंगुर्ला नगरपरिषदेच्या मालमत्तांना विशेष नामाभिमान नसल्याने ब-याचवेळा एखाद्या कार्यक्रमाचे आयोजन करताना त्या विशिष्ट इमारतीला किवा सभागृहाला संबोधणे प्रशासनाला अडचणीचे ठरत होते. त्यामुळे ६ सप्टेंबरच्या सर्वसाधारण सभेत या मालमत्तांना विशिष्ट नामकरण करण्याचा ठराव घेण्यात आला. दरम्यान, क्रॉफर्ड मार्केट, मानसीश्वर उद्यान आणि घोडेबांव उद्यान यांची नावे न…

0 Comments

‘एक हात मदतीचा‘ अंतर्गत धान्याचे वितरण

कोव्हीड १९च्या महामारीमुळे अनेक वृद्धाश्रम व परप्रांतीय यांची उपासमार झाली होती. अशा गरजूंना धान्य देण्यासाठी ‘‘एक हात मदतीचा‘‘ या संकल्पनेअंतर्गत वजराट गावाच्यावतीने गावातील रेशनिंग कार्ड धारकांना १ किलो धान्य जमा करण्याचे आवाहन श्री गिरेश्वर सोसायटीतर्फे करण्यात आले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत गावातील ३५० कार्डधारकांनी…

0 Comments

वेंगुर्ला मार्केट व्यवस्थापनाबाबत बैठक संपन्न

वेंगुर्ला मार्केट आता सायंकाळी ७ वाजेपर्यंत सुरु राहणार असून त्यानंतर प्रशासनाने मार्केट उचलून ती जागा पाण्याने धुवून स्वच्छ करण्यात येईल. आठवड्यातून किमान दोन ते तीन वेळा मार्केट सॅनिटाईज केले जाणार असल्याची नगराध्यक्ष दिलीप गिरप यांनी बैठकीवेळी दिली.       वेंगुर्ला नगरपरिषद मार्केट व्यवस्थापन व शहरात…

0 Comments

विकासकामे न लवकर पूर्ण न झाल्यास आंदोलन

वेंगुर्ला शहराच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाच्या असलेल्या नगरपरिषदेच्या मच्छिमार्केट सहित इतर रखडलेली विकास कामे लवकरात लवकर पूर्ण करण्यासंदर्भात राष्ट्रीय काँग्रेसचे शहर अध्यक्ष तथा विरोधी पक्ष गटनेते महेश डिचोलकर यांनी नगराध्यक्ष दिलीप गिरप यांना निवेदन दिले. दरम्यान, पुढील २ महिन्यात याबाबत योग्य ती कार्यवाही न…

0 Comments

नारळ लागवडीकडे प्राधान्याने लक्ष देणे गरजेचे – एम.के.गावडे

नारळ हा कल्पवृक्ष आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात नारळ लागवडीला भरपूर वाव आहे. त्यामुळे केरळ प्रमाणे येथे आर्थिक सुबता आणावयाची असेल तर नारळ लागवडीकडे प्राधान्याने लक्ष देणे गरजेचे आहे असे प्रतिपादन एम.के.गावडे यांनी केले.       वेंगुर्ला येथील महिला काथ्या कामगार औद्योगिक सहकारी संस्थेत दरवर्षीप्रमाणे जागतिक…

0 Comments

शरीरसौष्ठवपटू किशोर सोन्सूकर यांची गणरायाला अनोखी मानवंदना

वेंगुर्ला-वजराट येथील रहिवाशी, पाटकर हायस्कूलचे क्रीडा शिक्षक आणि आंतरराष्ट्रीय शरीरसौष्ठव किशोर सोन्सूरकर यांनी ‘हे गजानन.. दैवत आमुचे विनायका तू‘ या गाण्याच्या संगीतासह व्हिडिओच्या माध्यमातून गणपतीच्या मूर्तीसमोर नियमित व्यायाम करुन रोगप्रतिकारक शक्ती वाढवा असा संदेश जनतेला दिला आहे.        देवाची पूजा करीत…

0 Comments

ठाकरे सरकारच्या विरोधात घंटानाद

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद असलेली देवस्थाने सुरु करण्यासाठी केंद्र सरकारने नियमावलींसह परिपत्रक जारी करुनही राज्य सरकारने महाराष्ट्रातील बरीच मंदिर उघडण्यासाठी परवानगी दिली नाही. त्यामुळे आज वेंगुर्ला भाजपाच्यावतीने आणि भाविक, जनता, धार्मिक-अध्यात्मिक संस्था, संघटना, देवस्थानचे मानकरी, विविध सांप्रदायाचे मान्यवर यांच्या सहकार्याने येथील ग्रामदैवत श्रीदेव रामेश्वर मंदिरासमोर आघाडी सरकारच्या विरोधात घंटानाद…

0 Comments

पक्षभेद विसरुन तालुकाध्यक्ष तथा नगरसेवकाने केले सहकार्य

नगरपरिषदेबरोबर विरुद्ध पक्षाचा नगरसेवकाने तथा तालुकाध्यक्षाने कंटेमेंन्ट झोनमधील सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकाच्या तथा तालुकाध्यक्षाच्या गणपती विसर्जनासाठी सहकार्य करत आमच्यात पक्षभेद असले तरी मनभेद कधीच नाही हे आजच्या प्रकारातून विधाता सावंत यांनी  दाखवून दिले आहे. त्यांनी केलेल्या या सहकार्याची चर्चा शहारात दिसून येत आहे.       वेंगुर्ला…

0 Comments

स्वच्छ सर्वेक्षण २०२० मध्ये वेंगुर्ले नगरपरिषद देशात १५ वी

स्वच्छ सर्वेक्षण २०२० मध्ये झालेल्या सर्वेक्षणात वेंगुर्ला नगरपरिषदेला देश पातळीवर १५ वा  व महाराष्ट्रात १२ क्रमांक प्राप्त झाला आहे. त्यामुळे नगरपरिषदेच्या शिरपेचात आणखीन १ मानाचा तुरा रोवला गेला आहे. यापूर्वी देशामध्ये थ्री स्टार रँकिंगमध्ये (कचरामुक्त शहर) न.प.ला पहिल्या १२ मध्ये स्थान मिळाले होते.…

0 Comments

भ्रष्टाचाराचे आरोप चुकीचे : अतिवृष्टीमुळे सिलिगचे नुकसान

    वेंगुर्ला नगरपरिषदमधील आपल्या दालनातील प्लास्टर ऑफ पॅरीसमध्ये केलेला सिलिगचा काही भाग हा अतिवृष्टीमुळे कोसळला आहे. या नुकसानीसंदर्भात संबंधित ठेकेदारोन विनामोबदला ते काम करुन देण्याचे मान्य केले आहे. त्यामुळे या संपूर्ण कामामध्ये भ्रष्टाचाराचे केले जाणारे आरोप हे चुकीचे असल्याची माहिती नगराध्यक्ष दिलीप…

0 Comments
Close Menu