वेंगुर्ला नगरपरिषदेचा आरोग्य विषयक स्तुत्य उपक्रम
शहरातील क्वॉरंटाईन व्यक्तींची रोगप्रतिकारक शक्ती वाढावी तसेच इतरही नागरीकांना संसर्गाचा धोका कमी व्हावा या उद्देशाने वेंगुर्ला शहरातील ४५०० कुटुंबातील सुमारे १४ हजार नागरीकांना आर्सेनिक अल्बम ३० या होमिओपॅथीक औषधाचे घरोघरी वाटप करण्यात आले. भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाच्या सूचनेनुसार अशाप्रकारचे होमिओपॅथीक औषध वाटप करणारी…