चौधरी चॅरिटेबल ट्रस्टतर्फे सॅनिटायझर मशिन भेट

वेंगुर्ला तहसिलदार कार्यालय आणि पंचायत समिती कार्यालयास वालावल येथील मनोरमा महादेव चौधरी चॅरिटेबल ट्रस्ट यांच्यावतीने सॅनिटायझर मशिन भेट देण्यात आली. कार्यालयात प्रवेश करताना हाताचा स्पर्श न करता सॅनिटायझरचा वापर करता येईल अशा अत्याधुनिक मशिन या दोन्ही कार्यालयांना ट्रस्टतर्फे भेट देण्यात आल्या.       पॅडलचा…

0 Comments

भाजपाचे आंदोलन हे सत्तेसाठीची केविलवाणी धडपड-तालुकाप्रमुख परब

वेंगुर्ला तालुक्यातील भाजपाने जाहीर आवाहन करुन सुद्धा  ‘आंगण ते रणांगण‘ आंदोलनात अवघे १० ते १२ लोक उपस्थित होते. याचाच अर्थ कोविड सारख्या संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जो प्रयत्न केला आहे तो महाराष्ट्राच्या सर्वसामान्य जनतेला मान्य आहे. असा त्याचा अर्थ होतो. पाण्यातून मासा बाहेर…

0 Comments

‘आंगण ते रणांगण‘ आंदोलन करुन राज्य सरकारचा निषेध

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव राज्य सरकार रोखू शकत नाही तसेच कोकणातील दयनीय अवस्थे विरोधात वेंगुर्ला तालुका भाजपच्यावतीने महाविकास आघाडीच्या सरकारचा निषेध करत, काळ्या फिती व सरकारच्या विरोधातील फलक हातात घेऊन ‘आंगण ते रणांगण‘ आंदोलन तालुक्यात विविध ठिकाणी करण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष दिलीप गिरप, तालुकाध्यक्ष…

0 Comments

आमदार वैभव नाईक  यांच्यावतीने दिव्यांग बांधवांना स्कुटरचे वाटप

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अशाप्रकारचा हा पहिलाच उपक्रम असून राज्यात आ. बच्चू कडू व आ. वैभव नाईक यांनी हा उपक्रम राबवून दिव्यांग बांधवांना एक नवी भरारी घेण्याची संधी  दिली आहे. आ. वैभव नाईक संपूर्ण राज्यासाठी आदर्शवत कामगिरी केली आहे कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार वैभव…

0 Comments

वॉर्ड नियंत्रण समितीला विश्वासात घेणे आवश्यक – नगराध्यक्ष दिलीप गिरप

  स्थानिक प्रशासनाला विश्वासात न घेता इथली व्यवस्था न पहाता मुंबई, पुणे आणि इतर शहरातून तेथील प्रशासन परस्पर पास देत आहे. त्यामुळे दिवसेंदिवस संस्थात्मक व गृह विलगीकरणाची आकडेवारी वाढत आहे. भविष्यात ही संख्या वाढत गेल्यास कोरोना प्रादुर्भाव पसरण्याची शक्यता नाकारण्यात येत नाही. परिणामी, येथील नागरीकांनी…

1 Comment

नगरपरिषदेतर्फे दिव्यांगांना अनुदान वाटप

वेंगुर्ला नगरपरिषदेच्या पाच टक्के दिव्यांग राखीव निधीतून ७९ लाभार्थ्यांना साडेसात लाख रुपयांच्या धनादेशाचे वितरण नगराध्यक्ष दिलीप गिरप, उपनगराध्यक्ष अस्मिता राऊळ, मुख्याधिकारी वैभव साबळे यांच्या हस्ते करण्यात आले.       दिव्यांग निधी अनुदानाचे वाटप दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात करण्यात येते. तसे ते फेब्रुवारी महिन्यात करण्यात आले होते. मात्र, त्यानंतर आता…

0 Comments

इ-पासच्या नावाखाली एजंटगिरीविरोधात होणार कारवाई – पालकमंत्री सामंत

 मुंबईतून येणारे काही चाकरमानी रितसर पास न घेता ऑनलाईन पासचा टोकन नंबर घेऊन सिंधुदुर्ग जिल्ह्रात प्रवेश करीत असल्याचे खारेपाटण चेकपोस्ट निदर्शनास आले आहे. त्यामुळे अशाप्रकारे पास शिवाय जिल्ह्रात येणा-या व्यक्तींना जिल्ह्रात प्रवेश दिला जाणार नसून त्यांना परत पाठविण्यात येईल अशी माहिती पालकमंत्री उदय…

0 Comments
शाळेतील संस्थात्मक विलगीकरणावरुन तणाव
Exif_JPEG_420

शाळेतील संस्थात्मक विलगीकरणावरुन तणाव

शाळा व्यवस्थापन समिती व वॉर्ड नियंत्रण समितीला विश्वासात न घेता भटवाडी शाळा नं.२ येथे रेड झोनमधून आलेल्या व्यक्तींना संस्थात्मक विलगीकरण केल्याबद्दल येथील नागरीकांनी रोष व्यक्त केला. तसेच नोडल अधिकारी यांनी दिलेल्या उडवाउडवीच्या उत्तरामुळे काहीकाळ तणाव निर्माण झाला. दरम्यान, शाळा व्यवस्थापन समितीने याबाबत निवेदनाद्वारे…

0 Comments

सिटी सव्र्हे पडताळणीचा शुभारंभ

         वेंगुल्र्यात मे. प्रशांत सव्र्हेज पुणे या संस्थेकडून करण्यात आलेल्या वेंगुर्ला सिटी सव्र्हेच्या कामाच्या पडताळणीचा शुभारंभ श्री तांबळेश्वर मंदिर येथे 27 जानेवारी रोजी ज्येष्ठ ग्रामस्थ भालचंद्र अंधारी यांच्या हस्ते झाला. यावेळी नगराध्यक्ष, भूमापन अधिकारी, कर्मचारी, नगरसेवक, न.प. अधिक्षक संगिता कुबल,…

0 Comments

चांदा ते बांदा ही पथदर्शी व महत्वाकांक्षी योजना – पालकमंत्री उदय सामंत

       वेंगुर्ला फळ संशोधन केंद्राच्या परिसरात चांदा ते बांदा योजनेअंतर्गत कृषी तंत्रज्ञान माहिती व प्रशिक्षण केंद्राचे भूमिपूजन पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते झाले. यावेळी आमदार दीपक केसरकर, नगराध्यक्ष दिलीप गिरप, उपनगराध्यक्ष अस्मिता राऊळ, संदेश पारकर, अतुल रावराणे, वेंगुर्ला फळ संशोधन केंद्राचे…

0 Comments
Close Menu