वेंगुर्ल्याच्या चतुःसिमेवर रोटरी व्हिलचे अनावरण

जगभरात रोटरी क्लबच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेसाठी विविध उपक्रम राबवून जनसेवा सेवा देण्यास कार्यरत असलेल्या रोटरी क्लबचे ‘व्हिल‘ या चिन्हाचे प्रथमच वेंगुर्ला शहरातील चतुःसिमेवर अनावरण रोटरीचे प्रांतपाल नासिरभाई बोरसदवाला यांच्या हस्ते झाले. रोटरी क्लब ऑफ वेंगुर्ला मिडटाऊनने रोटरी क्लबची जनसेवा या भागात उपलब्ध आहे…

0 Comments

गाबीत समाज विद्यार्थी गुणगौरव

मुंबई-कांजूरमार्ग गाबीत समाजाचा गुणवत्ताधारक विद्यार्थी व पालक सन्मान सोहळा मुंबई महापालिका माजी शिक्षणाधिकारी डॉ.जे.आर.केळुसकर, संस्था अध्यक्ष गणेश फडके, कोकण महोत्सवाचे आयोजक सुजय धुरत, महापौर पुरस्कार प्राप्त शिक्षिका अनुजा पराडकर, जेष्ठ पत्रकार प्रमोद कांदळगावकर, व्यावसायिक उमेश धुरी, खजिनदार रुपेश केरकर, माधुरी बांदकर यांच्या प्रमुख…

0 Comments

संवाद दौर्‍­याला उत्स्फुर्त प्रतिसाद

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष संघटना बळकट करण्याबरोबरच तळागाळातील जनतेशी थेट संफ साधून तेथील प्रश्न, समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्याच्यादृष्टीने संवाद दौरा २०२३ अंतर्गत प्रश्नाचे नेते तथा खासदार यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सावंतवाडी विधानसभा संफप्रमुख शैलेश परब यांनी साधलेल्या संवाद दौ­यात…

0 Comments

भाजपाच्या विजयाचा वेंगुर्ल्यात जल्लोष

  भाजपाने मध्यप्रदेश, राजस्थान व छत्तीसगड या तीन राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकीत निर्विवाद वर्चस्व मिळविल्याने ३ डिसेंबर रोजी वेंगुर्लो भाजपातर्फे फटाके फोडून व मिठाई वाटून जल्लोष करण्यात आला. यावेळी प्रसन्ना देसाई, अॅड.सुषमा प्रभूखानोलकर, सुहास गवंडकळर, बाबली वायंगणकर, तुषार साळगावकर, श्रेया मयेकर, वृंदा गवंडळकर, प्रशांत…

0 Comments

तांत्रिक विभागाचे कर्मचारी अनंत स्वार सेवानिवृत्त

रा.कृ.पाटकर हायस्कूल आणि रा.सी.रेगे ज्युनिअर कॉलेजच्या तांत्रिक विभागाकडील चतुर्थ श्रेणी कर्मचारी अनंत उर्फ राजन वसंत स्वार हे आपल्या ३३ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेतून ३० नोव्हेंबर रोजी निवृत्त झाले. त्याबद्दल त्यांचा सेवानिवृत्तीपर सत्कार करण्यात आला. श्री.स्वार हे चतुर्थश्रेणी कर्मचारी असले तरी त्यांना कार्यालयीन कामाचा प्रचंड…

0 Comments

दाभोलीमध्ये कामगंध सापळ्याचे प्रात्यक्षिक

डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली अंतर्गत उद्यानविद्या महाविद्यालय मूळदे येथील ग्रामीण उद्यानविद्या कार्यानुभव कार्यक्रम २०२३साठी  दाभोली या गावांमध्ये आलेल्या कृषिदूतांनी (गट-ड) येथील मुख्य पिकांचा अभ्यास केला. त्या पिकांवरील कीड रोग जाणून घेऊन त्यावर उपाययोजना शेतक-­यांपर्यंत पोहोचवल्या, नारळ पिकाचा अभ्यास करत असताना त्यावर…

0 Comments

शेतकर्‍यांना अळंबी लागवडीचे प्रात्यक्षिक

डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली अंतर्गत उद्यानविद्या महाविद्यालय मूळदे येथील ग्रामीण कार्यानुभव कार्यक्रम २०२३ साठी दाभोली गावाची निवड केली. या गावात आलेल्या कृषिदूत गट ‘ड‘च्या मुलांनी गावात अनेक नवीन तंत्रज्ञान व शेती संदर्भात प्रात्यक्षिके घेतली. यामध्ये अळंबी लागवडीचे प्रात्यक्षिक विकास जोशी यांच्या…

0 Comments

टोपीवाला हायस्कूल माजीविद्यार्थी मेळावा

3 डिसेंबर 2023 रोजी, टोपीवाला हायस्कूल मालवणच्या माजी विद्यार्थी संघटनेतर्फे त्रिदल हॉल, कोथरूड, पुणे येथे मेळावा आयोजित करण्यात आला होता. 1965 सालच्या एस.एस.सी  बॅचपासून  2012 पर्यंतच्या एस.एस.सी. बॅचचे माजीविद्यार्थी उपस्थित होते. जवळजवळ तीन पिढ्यातील माजीविद्यार्थ्यांचा हा स्नेहमेळावा अगदी वाखाणण्याजोगा होता. सर्वांच्या चेहऱ्यावर आपण…

0 Comments

वेंगुर्ल्यात रोटरीच्या भव्य क्रीडा स्पर्धा

रोटरी डिस्टिक्ट ३१७०चे डिस्ट्रिक्ट स्पोर्टस् इव्हेंट्स यावर्षी रोटरी क्लब ऑफ वेंगुर्ला मिडटाऊनमार्फत वेंगुर्ल्यात आयोजित केले आहेत. या स्पर्धा दि.२ व ३ डिसेंबर रोजी कॅम्प मैदानावर पार पडणार आहेत अशी माहिती रोटरी क्लब वेंगुर्ल्याचे अध्यक्ष राजू वजराटकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. या पत्रकार परिषदेच्या…

0 Comments

माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा

    बॅ.खर्डेकर महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांनी गुरूनानक जयंती दिवशी एकत्र येत स्नेहमेळावा संपन्न केला. यावर्षीचे त्यांचे सलग ७वे वर्ष होते. प्रारंभी दिवंगत विद्यार्थ्यांना श्रद्धांजली वाहिल्यानंतर कार्यक्रमाचे संयोजक विजयसिह मोंडकर यांनी आपण सर्व माजी विद्यार्थी हे ज्येष्ठ नागरिक असूनही महाविद्यालयामध्ये व गुरूनानक जयंतीलाच हा कार्यक्रम…

0 Comments
Close Menu