वेंगुर्ला पोलिस स्थानकातर्फे शहरात पथसंचलन
आगामी होऊ घातलेल्या लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर वेंगुर्ला पोलिस स्थानकातर्फे १७ मार्च रोजी वेंगुर्ला शहरात पथसंचलन करण्यात आले. हे पथसंचलन हॉटेल मायबोली ते शिरोडा नाका, लकी स्टोअर्स, मारूती स्टॉप, बाजारपेठ, दाभोली नाका व पुन्हा शिरोडा नाका या मार्गावर केले. यात पोलिस निरीक्षक संदिप भोसले यांच्यासह वेंगुर्ला पोलिस ठाण्याचे…