महागाईचा आगडोंब
‘अरे संसार संसार जसा तवा चुल्ह्यावर, आधी हाताला चटका तेव्हा मिळते भाकर!‘ हातालाच बसणारे चटके आता महागाईच्या रुपात माणसाच्या संपूर्ण आयुष्यालाच बसू लागले आहेत. स्वतःबरोबरच आपला संसार-प्रपंच सांभाळताना पार कोसळून जायची वेळ आली आहे. जीवन जगण्यासाठी लागणा-या दैनंदिन वस्तूंचेच दर गगनाला भिडत असल्याने…
