उभादांडा येथील श्री गणपतीचा 9 फेब्रुवारी रोजी जत्रौत्सव
उभादांडा येथील प्रसिद्ध श्री गणपतीचा जत्रौत्सव माघ कृ. चतुर्थी (संकष्टी चतुर्थी), गुरुवार दि.9 फेब्रुवारी रोजी भक्तिमय वातावरणात संपन्न होत आहे. नवसाला पावणाऱ्या गणपतीची प्रतिष्ठापना आश्विन कृष्ण अमावास्येला अर्थात लक्ष्मीपूजना दिवशी केली जाते. दिवाळीच्या सणाला गणपतीची प्रतिष्ठापना करण्याची ही आगळीवेगळी पद्धत सिंधुदुर्गातच नव्हे तर…