‘किरात‘च्या खुल्या राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत किशोर वालावलकर प्रथम
वेंगुर्ला येथील साप्ताहिक ‘किरात‘ ट्रस्टने ‘लोकप्रतिनिधींकडून माझ्या अपेक्षा‘ या विषयावर आयोजित केलेल्या खुल्या राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत सावंतवाडी येथील किशोर वालावलकर यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. स्वातंत्र्योत्तर काळातील भारतीय लोकशाही व्यवस्थेची स्थिती आणि गती समजून घ्यावी या उद्देशाने ही निबंध स्पर्धा घेण्यात आली होती.…