लघुपट निर्मितीसाठी युवक युवतींनी पुढे यावे-नगराध्यक्ष गिरप
प्रबोधन गोरेगांव व ‘माझा वेंगुर्ला‘ यांच्या संयुक्त विद्यमाने बॅ. खर्डेकर महाविद्यालयात लघुपट निर्मिती आणि मार्केटींग व्यवस्थापन कार्यशाळेचे उद्घाटन आंतरराष्ट्रीय चित्रपट परीक्षक व समीक्षक अशोक राणे यांच्या हस्ते झाले. यावेळी व्यासपिठावर लेखक, दिग्दर्शक, पटकथाकार व तंत्रज्ञ मनोज राणे, नगराध्यक्ष दिलीप गिरप, प्रबोधन गोरेगाव संस्थेचे…