शिक्षक सक्षमिकरणासाठि ‘टीचर टाॅक’ एॅपचे समाजसेवक श्री रामचंद्र दळवी यांच्या मार्फत लोकार्पण
सहकारी शिक्षकांशी संम्पर्क साधण्यासाठी, मतांची देवाणघेवाण करण्यासाठी, समस्या निवारण करण्यासाठी तसेच टिका टिप्पणी सामायिक शेअर करण्यासाठीचे व्यासपीठ अर्थात टीचर्स टाॅक हे एक विशेष अॅप्लिकेशन आहे. हे एॅप शिक्षकांच्या कार्यक्षेत्राची संधी तर वाढवेलच त्या सोबत शिक्षक समुद्राच्या उन्नतीसाठी काम करेल. महाराष्ट्रातील शिक्षण समुदायाच्या सक्षमीकरणासाठी…
