वेंगुर्ल्यात १० ग्रामपंचायतींसाठी महिला आरक्षण
वेंगुर्ला तालुक्यातील ३० ग्रामपंचायतीच्या सरपंच आरक्षण सोडतीचा कार्यक्रम २८ जानेवारी रोजी तहसील कार्यालय वेंगुर्ल्याच्या अभ्यागत हॉलमध्ये तहसिलदार प्रवीण लोकरे यांच्या अध्यक्षतेखाली झाला. यावेळी नायब तहसीलदार संतोष बांदेकर, श्री. शिंदे, भाजपा तालुका सरचिटणीस बाबली वायंगणकर, काँग्रेस जिल्हा प्रवक्ते इर्शाद शेख, पंचायत समिती सदस्य…