सायबर क्राईमपासून सुरक्षित रहा-पो. अधिक्षक सौरभकुमार अग्रवाल
पोलीस दलामार्फत पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलिस निरीक्षक वेंगुर्ला यांच्या संकल्पनेतून वेंगुर्ला पोलीस ठाण्याकडून शिरोडा वेळागर समुद्र किनारी सायबर क्राईम जनजागृती अभियान राबविण्यात आले. यावेळी पोलीस अधिक्षक सौरभकुमार अग्रवाल यांनी सायबर क्राईम पासून सुरक्षित रहाण्याबाबत नागरिकांना आवाहन केले. कोणत्याही आमिषाला बळी पडू…