मळगाव वाचन मंदिरात प्रा. उदय खानोलकर जयंती कार्यक्रम
कै. प्रा. उदय रमाकांत खानोलकर यांच्यासारख्या माणसाचा सहभाग लाभणं हे मोठ भाग्य होत. उदयसारखी माणसं पुनःपुन्हा होत नाहीत. जगात अनेक बुद्धिवादी तसेच प्रज्ञावंत माणसं असतील. मात्र उदय सर्वांहून वेगळाच होता. अत्यंत बुद्धिमान होताच, पण तेवढाच लीन होता. पुस्तक हेच त्याचं आयुष्य, तर वाचन…
