पक्षी सप्ताहानिमित्त आयोजित पक्षी निरीक्षण उपक्रमात नोंदी
पक्षी सप्ताहाच्या निमित्ताने वेंगुर्ला शहरातील पक्षी गणनेचा उपक्रम घेण्यात आला. या निरीक्षणात शहरातील दीपगृह परिसर (निमुसगा), तांबळेश्वर मंदीर परिसर आणि होळकर देवस्थान परिसर या भागातील पक्षी प्रजातींचे निरीक्षण करण्यात आले. यामध्ये एकूण 94 प्रकारच्या पक्षांच्या प्रजाती आढळल्या. त्यांच्या…
