खुल्या कथा लेखन स्पर्धेत कणकवलीच्या अमृता दळवी प्रथम
पुणे येथील ज्येष्ठ साहित्यिक अरुण सावळेकर यांनी वेंगुर्ला येथे किरात दिवाळी अंकासाठी खुल्या कथा लेखन स्पर्धेचे आयोजन केले होते. सलग तिस-यावर्षी घेतलेल्या या स्पर्धेला उदंड प्रतिसाद मिळाला. यात प्रथम- अमृता अरविद दळवी (कणकवली), द्वितीय- सचिन अनिल मणेरीकर (दोडामार्ग), तृतीय- प्रसाद अनंत…
