वेंगुर्ल्यात भरारी पथकाकडून प्लास्टिक जप्त
वेंगुर्ला शहरात प्लास्टिक जप्तीच्या भरारी पथकाने ७ जानेवारी रोजी धडक कारवाई करताना सुमारे १५० आस्थापनांकडून अंदाजे ९० किलो प्रतिबंधित प्लास्टिक जप्त करुन दंडात्मक कारवाई करण्यात आली. शहरात यापूर्वीच प्लास्टिक बंदी जाहीर केली आहे. वेंगुर्ला नगरपरिषद शेत्रात प्रतिबंधित प्लास्टिक साठवणूक व वापर करणा-यांवर…
