ऑनलाईन नरकासूर स्पर्धेत जबरदस्त राऊळवाडा आणि हॉस्पिटलनाका मित्रमंडळ प्रथम

कोरोना रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी वेंगुर्ला येथील विठ्ठलवाडी सहपरिवारातर्फे १३ नोव्हेंबर रोजी वेंगुर्ला तालुका मर्यादित ‘ऑनलाईन नरकासूर‘ स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत मोठ्या गटात १० आणि लहान गटात १४ मंडळांनी सहभाग घेतला होता. सहभागी झालेल्या स्पर्धक मंडळांनी आपापल्या नरकासूराचे फोटो आयोजकांकडे व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून…

0 Comments

वेंगुर्ल्यात ‘कायापालट‘ लघुपटाचा शुभारंभ

श्री सातेरी व्यायामशाळा, श्री सातेरी कला अकादमी आणि विद्या एंटरटेनमेंट यांच्या सौजन्याने ‘व्यसन मुक्ती‘ या सामाजिक विषयावर व्यसन मुक्त अभियानांतर्गत ‘कायापालट‘ या लघुपटाचा शुभारंभ नगराध्यक्ष दिलीप गिरप यांच्या हस्ते आज सातेरी व्यायामशाळा येथे संपन्न झाला.       यावेळी नगराध्यक्ष यांनी वेंगुर्ल्यातील उदयोन्मुख तरूण कलाकारांचे…

0 Comments

किरातच्या खुल्या लेखन स्पर्धेत डॉ. हर्षदा देवधर प्रथम

      पुणे येथील ज्येष्ठ साहित्यिक अरुण सावळेकर यांनी वेंगुर्ला येथील ‘किरात दिवाळी अंका‘साठी सिधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातील महिलांना प्रोत्साहन म्हणून आयोजित केलेल्या खुल्या कथा लेखन स्पर्धेचा निकाल जाहीर झाला आहे. यामध्ये डॉ.हर्षदा देवधर (झाराप) यांनी प्रथम, सरिता पवार (कणकवली) यांनी द्वितीय तर…

2 Comments

पोलिस पाटीलांचा कोरोना योद्धा म्हणून गौरव

वेंगुर्ला तालुक्यातील १८ पोलिस पाटीलांना कोरोना योद्धा म्हणून भाजपाच्यावतीने जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या हस्ते गौरविण्यात आले. या कार्यक्रमाला पोलिस पाटील संघटनेचे अध्यक्ष मधुसूदन मेस्त्री, निकिता पोखरे (आजगांव), निलेश पोळजी (आसोली), ऋतिका नाईक (पाल), बापू गावडे (अणसूर), आश्विनी खवणेकर (मोचेमाड), विजय नार्वेकर (उभादांडा), प्रकाश…

0 Comments

९ महिलांना ‘नवदुर्गा‘ पुरस्कार

‘जागर नवरात्रीचा-सन्मान नारी शक्तीचा‘ या कार्यक्रमांतर्गत वेंगुर्ला भापजाच्या महिला मोर्चाच्या निमित्ताने तालुक्यामध्ये कोरोना महामारीच्या काळातही समाजासाठी अविरत काम करणा-या व विविध क्षेत्रात प्रशंसनीय अशी कामगिरी करुन आपल्या नावाची छाप निर्माण करणा-या ९ रणरागीणींचा  भाजपा महिला जिल्हाध्यक्ष संध्या तेरसे यांच्या हस्ते ‘नवदुर्गा पुरस्कार‘ पुरस्कार…

0 Comments

कर्जमाफी मिळण्यासाठी राज्यमंत्री सत्तार यांना निवेदन

       महाराष्ट्र राज्याचे महसुल व ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार हे वेंगुर्ला दौ-यावर आले असताना प्रादेशिक फळ संशोधन केंद्र येथे जिल्ह्यातील प्रमुख अधिका-यांच्या उपस्थितीत विविध विषयांची नियोजित आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी आमदार दिपक केसरकर, जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.हेमंत वसेकर, निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी…

0 Comments

विहिर खचून मातीतच गाढली – ७० लाखाचे नुकसान

गेले कांही दिवस तालुक्यात परतीच्या पावसाने थैमान घातले असून मोठ्या प्रमाणात भातशेतीचे नुकसान झाले आहे. त्याच बरोबर काही ठिकाणी नैसर्गिक आपत्तीच्या घटनाही घडत आहे. बुधवारी (दि.२१) विजांच्या व ढगांच्या गडगडाटांसह कोसळलेल्या पावसामुळे येथील प्रादेशिक फळ संशोधन केंद्राची विहिर गुरुवारी पहाटे ४.३० वाजण्याच्या सुमारास…

0 Comments

शितशवपेटीचा लोकार्पण सोहळा संपन्न

वेंगुर्ला शहरांतील नागरिकांचे नातेवाईक नोकरी वा व्यवसायाच्या निमित्ताने बाहेर गावी म्हणजे मुंबई, पुणे यासह ५०० किमीच्या बाहेर असतात. काहीवेळा अशा कुटुंबातील व्यक्तीचे निधन झाल्यास त्यांचे नातेवाईक लांबच्या ठिकाणाहून अंत्यदर्शनासाठी येण्यास फार वेळ म्हणजे १० ते १५ तास लागतात. अशावेळी मृतदेह हा खराब होऊ नये.…

0 Comments

वेंगुर्ल्यात सीएनजी स्टेशनचा शुभारंभ

 वेंगुर्ला-भटवाडी येथील मे.कृपा फ्युअल सेंटर या HPCL पेट्रोल पंपावर MNGL तर्फे पर्यावरण पूरक आणि किफायतशीर अशा CNG स्टेशनचे उद्घाटन २० ऑक्टोबर रोजी करण्यात आले. यावेळी MNGL कंपनीचे सिधुदुर्ग प्रमुख किरण ठुसे, वितरण अधिकारी उमेश जाधव, विक्री अधिकारी स्पप्नील गुंडे, HPCL वास्को रिजनल हेड जी.मंजूनाथ,…

0 Comments

सिधु रक्तमित्र प्रतिष्ठानच्या रक्तदान शिबिरात ५० जणांचे रक्तदान

सिधु रक्तमित्र प्रतिष्ठान सिधुदुर्ग शाखा वेंगुर्लाच्यावतीने वेंगुर्ला - कुबलवाडा येथील ओंकार मंगल कार्यालय येथे दि.१८ ऑक्टोबर रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिराचे उद्घाटन प्रसिद्ध डॉ.वामन कशाळीकर यांच्या हस्ते झाले. यावेळी व्यासपिठावर डॉ. अंजली जोशी, सिधु रक्तमित्र प्रतिष्ठान सिधुदुर्गचे अध्यक्ष प्रकाश तेंडोलकर,…

0 Comments