वेंगुर्ला उपजिल्हा रुग्णालयासमोर निषेध आंदोलन
वेंगुर्ला उपजिल्हा रुग्णालय येथे वैद्यकीय अधीक्षकसह अनेक महत्त्वाची पदे रिक्त आहेत. तसेच रुग्णांना योग्य सुविधा मिळत नाहीत. त्यामुळे गोरगरीब सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. वेळोवेळी निवेदने देऊनही शासनाने दुर्लक्ष केल्याने नागरिकांच्या शिष्टमंडळाने 11 एप्रिल रोजी सकाळच्या सत्रात वेंगुर्ला उपजिल्हा रुग्णालयासमोर शांततेत…
