अन्यथा वेंगुर्ला तहसीलदार कार्यालयासमोर आक्रोश मोर्चा
आकाश फिश मिल लि. केळुस कंपनीच्या बेकायदेशीर समुद्रातील पाईपलाईनचे काम न थांबवल्यास व सदर कंपनीचे दुर्गंधीयुक्त सांडपाणी समुद्रात सोडण्यास बंदी न घातल्यास स्थानिक ग्रामस्थ, शेतकरी, मच्छिमार, पर्यटन व्यवसायीक यांच्या संयुक्त सहभागाने दि.१९ डिसेंबर रोजी वेंगुर्ला तहसिलदार कार्यालयासमोर आक्रोश मोर्चा काढणार आहोत. तरी प्रशासनाने…
