डॉ.अशोक भाईडकर यांच्या ‘स्पर्श‘ कादंबरीला राज्यस्तरीय पुरस्कार
कोकणच्या प्रसिद्ध दशावतार लोककलेवर पहिले संशोधन करीत मुंबई विद्यापिठाची दशावतारात पहिली डॉक्टरेट पदवी संपादन केलेले वेंगुर्ल्याचे सुपुत्र तसेच मुंबई हायकोर्टचे सुप्रसिद्ध वकील अॅड.डॉ.अशोक भाईडकर यांच्या ‘स्पर्श‘ या कांदबरीला २०२४चा उत्कृष्ट कादंबरी पुरस्कार जाहिर झाला आहे. या पुरस्काराबद्दल डॉ.भाईडकर यांना लवकरच मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे.…
