बौद्ध महासभा वेंगुर्ला तालुका शाखेची कार्यकारिणी जाहीर
भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा सिंधुदुर्ग अंतर्गत तालुका शाखा वेंगुर्ला नूतन कार्यकारणी निवडण्यासाठीची विशेष सर्वसाधारण सभा वेंगुर्ला नगर वाचनालय येथे जिल्हाध्यक्ष आनंद कासार्डेकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या सभेत वेंगुर्ला तालुका अध्यक्षपदी चंद्रकांत म्हापणकर यांची निवड करण्यात आली. उर्वरित कार्यकारिणीमध्ये रामचंद्र जाधव…
