डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे महिलांबाबतचे कार्य
स्वतंत्र भारताच्या संपूर्ण स्त्रियांच्या प्रगतीमागे फक्त एकाच महापुरुषाचा हात आहे ते म्हणजे बोधिसत्व नेते, घटनाकार विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर. त्यांनी समाजासाठी काय केलं ह्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरं मनुस्मृतीमधून मिळतील, तर त्यासोबत आपल्या काही अधिकारांचा आणि हक्कांचाही उलगडा होईल व गुलामी खाली जगणं काय…
