कुडपकर यांच्या चौथ्या पिढीचा श्रीगणेशा
देवाच्या भक्तीला किंवा सेवेला ना काळ, ना वेळ त्याचप्रमाणे ना जात, ना पात. एवढचं नव्हे तर वयाची सुद्धा अट नसते, याचे चित्र वेंगुर्ला शहरातील प्रसिद्ध कुडपकर यांच्या गणपतीच्या चित्र शाळेत दिसून येत आहे. कुडपकर यांची चौथी पिढी जी अनुक्रमे आठवी व सहावी इयत्तेत…
