‘पांडुरंगाची वस्त्रे ओली चिंब व्हायची…!’ प.पू. पूर्णदासबाबांचा अनोखा चमत्कार
‘शकुनरत्नमाला’ प्रकाशित पू.पू. पूर्णदासबाबा उसपकर यांची 152 वी पुण्यतिथी ज्येष्ठ शु. द्वितीया म्हणजे बुधवार दि. 1 जून 2022 रोजी उभादांडा येथील विठ्ठल मंदिरात साध्या व घरगुती पद्धतीने साजरी झाली. त्यानिमित्ताने बाबांचे ‘शकुन रत्नमाला’ हे पुस्तक विठ्ठल चरणी अर्पण करुन प्रकाशित करण्यात…
