शमीपत्रं समर्पयामि!
भाद्रपद शुद्ध चतुर्थी ही गणपतीची जन्मतिथी. “भद्राणां समूह: भाद्रं” म्हणजे अनेक प्रकारच्या कल्याणांचा जो समूह त्याचे नाव भाद्र. या समूहाचे निवासस्थान म्हणजे पद आणि म्हणूनच त्याला भाद्रपद असे म्हणतात. अशा भाद्रपद महिन्यातील शुद्ध चतुर्थीला घरोघरी आणलेल्या मृत्तिकेच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करताना पूजा करताना विविध…
