मराठी, इंग्रजीसोबतच हिदी भाषाही आत्मसात करा-आत्माराम सोकटे

हिदी प्रचार सभेतर्फे आदर्श हिदी अध्यापक पुरस्कार वितरण    हिदी भाषेला मोठी ज्ञानपरंपरा व साहित्यिक पार्श्वभूमी लाभली असून, विचारांचे आदान प्रदान करण्याची संपूर्ण भारतीय उपखंडातील ही एक महत्त्वाची भाषा आहे. देशातील आजच्या व्यापार जगताची मुख्य भाषा सुद्धा हिदीच आहे. त्यामुळे मातृभाषा मराठी व ज्ञानभाषा…

0 Comments

केरवाडी चौगुलेश्वर गाबीत चषकाचा मानकरी

गाबीत समाज वेंगुर्लातर्फे गाबीत समाज मर्यादीत, वेंगुर्ला-कॅम्प सुनिल गावस्कर स्टेडीयम येथे आयोजित केलेल्या दोन दिवशी टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत शिरोडा-केरवाडीच्या चौगुलेश्वर क्रिकेट संघाने प्रतिस्पर्धी सन्मुख उभादांडा-मुठ संघास ३१ धावांत रोखून धरत १५ धावांनी विजेता ठरला आणि प्रथम क्रमांकाचा तालुकास्तरीय गाबीत चषक व रोख…

0 Comments

विकासकामांचा लोकार्पण सोहळा संपन्न

वेंगुर्ला वेशी भटवाडी येथील ‘चंद्रभागा‘ या  नविन विहिरीचे व तेथेच बांधलेल्या पाण्याच्या टाकीचे, वेंगुर्ला न.प.ला देण्यात आलेल्या ४ चाकी, ३ चाकी ऑटो टिपर, स्टेनलेस स्टील टॉयलेट, वेलिग मशिनचे लोकार्पण सोहळा शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते १४ एप्रिल रोजी झाले. शहराच्या विकासासाठी निधी…

0 Comments

सायबर क्राईमपासून सुरक्षित रहा-पो. अधिक्षक सौरभकुमार अग्रवाल

पोलीस दलामार्फत पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलिस निरीक्षक वेंगुर्ला यांच्या संकल्पनेतून वेंगुर्ला पोलीस ठाण्याकडून शिरोडा वेळागर समुद्र किनारी सायबर क्राईम जनजागृती अभियान राबविण्यात आले. यावेळी पोलीस अधिक्षक सौरभकुमार अग्रवाल यांनी सायबर क्राईम पासून सुरक्षित रहाण्याबाबत नागरिकांना आवाहन केले. कोणत्याही आमिषाला बळी पडू…

0 Comments

महिलांनी काथ्या उद्योगाचा फायदा घ्या-दामले

महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळ, महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, जिल्हा उद्योग केंद्र व महिला काथ्या औद्योगिक सहकारी संस्था वेंगुर्ला यांच्या संयुक्त विद्यमाने महिला काथ्या सहकारी संस्थेमध्ये एक महिना कालावधीचा तांत्रिक उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न झाला. सीएमईजीपी योजनेतून ५० लाख रुपयांपर्यंत स्वयंरोजगार करू इच्छिणा-­या…

0 Comments

मठ सातेरी, परिवार देवतांच्या पाषाणाचे आगमन

मठ येथील श्रीदेवी सातेरी व परिवार देवता पुनःप्रतिष्ठा 28 एप्रिल ते 3 मे या कालावधीत होणार असून त्यासाठीची नविन पाषाणे भाविकांच्या अमाप उत्साहात 9 एप्रिल रोजी मठ-कुडाळ तिठा ते मठ सातेरी मंदिरापर्यंत भव्य मिरवणूकीने वाजत गाजत आणण्यात आली.       या मिरवणूकीत परबवाडा महिला…

0 Comments

योजना तळागाळापर्यंत पोहचवा – राजन तेली

केंद्र व राज्य शासनामार्फत विविध योजना राबविल्या जात असून तालुक्यातील भाजपच्या पदाधिकारी यांनी ग्रामपंचायत स्तरावर योजनांचा अभ्यास करून राज्य व केंद्र सरकारच्या योजना तळागाळापर्यंत पोहचवाव्यात. तरच सर्वसामान्य जनतेला दिलासा मिळेल, असे प्रतिपादन भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी वेंगुर्ले येथे केले.       भाजपाच्या महाविजय २०२४ जनसंफ…

0 Comments

नवे शैक्षणिक धोरण परिपूर्ण आहे काय?

येत्या शैक्षणिक वर्षापासून शालेय शिक्षणमंत्र्यांनी नविन शैक्षणिक धोरण लागू करणार असल्याचे सांगितले आहे. परंतु, याची प्रत्यक्षात  अंमलबजावणी कशी करणार याबद्दल संस्था चालक, शिक्षक, पालक व विद्यार्थी यांच्या मनामध्ये निर्माण झालेला संभ्रम निर्माण झाला आहे. हा संभ्रम दूर करावा अन्यथा काहीतरी करुन दाखविण्याच्या नादात…

0 Comments

‘आनंदाचा शिधा‘ वाटप

महाराष्ट्र शासनाने गुढीपाडव्यानिमित्ताने आनंदाचा शिधा वाटप करण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र काही कारणास्तव विलंब झाला. दरम्यान, आता आनंदाचा शिधा प्राप्त झाला आहे. त्यामुळे परुळेबाजार येथील धान्य दुकानातुन शिक्षण मंत्री दिपकभाई केसरकर यांच्या हस्ते आनंदाचा शिधा वाटपाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी सरपंच…

0 Comments

सामाजिक कार्यकर्त्यांचा सन्मान

वेंगुर्ला भाजपातर्फे विविध सेवाभावी उपक्रम घेऊन भाजपाचा स्थापना दिन साजरा केला. पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आपापल्या घरावर व बुथवर पक्षाचा झेंडा उभारला. तर पिराचा दर्गा येथील कार्यालयासमोर ध्वजारोहण करण्यात आले. तसेच जनसंघापासून भाजपाच्या वाटचालीत तसेच सामाजिक क्षेत्रात सक्रीय असलेल्या ११ जणांचा प्रदेश कार्यालयीन सचिव…

0 Comments