समृद्धी पिळणकर यांना पुरस्कार प्रदान
वात्सल्य सामाजिक संस्था व निर्धार न्यूज लोकसेवा फाऊंडेशन, महाराष्ट्र आयोजित मराठी राजभाषा दिन व छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचे औचित्य साधून कुडाळ येथे छत्रपती शिवराय संमेलन २०२३ संपन्न झाले. या कार्यक्रमात रा.कृ.पाटकर हायस्कुलच्या उपक्रमशिल शिक्षिका समृद्धी संजय पिळणकर-मुणनकर यांना ‘राष्ट्रीय लोकसेवा शैक्षणिक सेवारत्न सन्मान…
