तिळगंगा ग्रामीण साहित्य संमेलन संपन्न
लेखक त्याच्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभवविश्वातून विशिष्ट अनुभव प्रतिभानवित करून व्यक्त करीत असतो. जीवन जगत असताना विविध अनुभवांना सामोरे जात असताना एखाद्या तरल क्षणी संभाव्य कथाबीजाची निर्मिती होते. कथाबीजापासून संपूर्ण कथानिर्मितीचा प्रवास हा दीर्घ असतो. त्यात अनेक टप्पे असतात. कथा निर्मिती…
