निवासी वैद्यकीय अधिक्षकांकडून वेंगुर्ला उपजिल्हा रुग्णालयाची पहाणी
वेंगुर्ला येथील उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना सोयीसुविधा मिळत नसल्याबाबत वेंगुर्ल्यातील काही नागरिक, संस्था यांच्या मार्फत नाराजी व्यक्त येत होती. या पार्श्वभूमीवर ओरोस येथील निवासी वैद्यकीय अधिक्षक डॉ. सुबोध इंगळे यांनी आज वेंगुर्ला उपजिल्हा रुग्णालयाला भेट देऊन पहाणी केली. यात ज्या काही रुग्णालयातील त्रुटी आहेत त्या…
