क्रॉसकंट्री स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
मुसळधार पावसात स्पर्धकांच्या उत्साहामुळे ११वी भक्तश्रेष्ठ कमलाकरपंत वालावलकर क्रॉसकंट्री स्पर्धा जल्लोषात पार पडली. डेरवण येथील एसव्हीजेसीटी क्रीडा संकुलाने आयोजित केलेल्या या क्रॉसकंट्री स्पर्धेत ४०० पेक्षा अधिक स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. स्पर्धेचे उद्घाटन आंतरराष्ट्रीय धावपटू शिवानी गायकवाड हिच्या हस्ते झाले. यावेळी शरयू यशवंतराव, डॉ. नेताजी…
