पुरस्कारसाठी बॅ. खर्डेकर महाविद्यालयाची पडताळणी
‘उत्कृष्ट महाविद्यालय‘ पुरस्कार निवड प्रक्रियेअंतर्गत मुंबई विद्यापिठाच्या पडताळणी समितीने ११ ऑगस्ट रोजी बॅ.खर्डेकर महाविद्यालयाला भेट देत शैक्षणिक, प्रशासकीय, संशोधन, क्रीडा, सांस्कृतिक, विद्यार्थी कल्याण, सामाजिक बांधिलकी आणि पायाभूत सुविधांची पाहणी करून आवश्यक कागदपत्रांची तपासणी केली. या पडताळणी समितीमध्ये सावित्रीबाई फुले विद्यापीठ (पुणे)च्या माजी…
