५० वर्षावरील कलाकारांना मानधन मिळण्यासाठ प्रयत्न सुरु – परशुराम गंगावणे
कलावलय वेंगुर्ला आयोजित बी.के.सी.असोसिएशन, मुंबई पुरस्कृत स्व.प्रा.शशिकांत यरनाळकर स्मृती राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा २०२२चे उद्घाटन पद्मश्री परशुराम गंगावणे यांच्या हस्ते ७ जानेवारी रोजी झाले. नगरपरिषदेच्या नाटककार मधुसूदन कालेलकर बहुउद्देशीय सभागृहात सुरू असलेल्या या स्पर्धेच्या उद्घाटनाला व्यासपिठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष ख्यातनाम चित्रकार अरुण दाभोलकर, माजी नगराध्यक्ष…
