तालुक्यातील १० ग्रामपंचायतींमधील ११ जागांसाठी पोटनिवडणूक
वेंगुर्ला तालुक्यातील १० ग्रामपंचायतींमधील ११ जागांसाठी २१ डिसेंबर रोजी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. संबंधित ग्रामपंचायत क्षेत्रात निवडणूक आचारसंहिता लागू करण्यात आल्याची माहिती तहसीलदार प्रविण लोकरे यांनी दिली. तालुक्यातील आणसूर, पाल, केळूस, खानोली, दाभोली, मोचेमाड, मेढा, उभादांडा, भोगवे या नऊ ग्रामपंचायतीमध्ये रिक्त असलेल्या…
