प्राथमिक शिक्षक समितीचा वर्धापनदिन सेवाभावी उपक्रमांनी संपन्न
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून वेंगुर्ला शाखेमार्फत सभासद नोंदणी, वृक्षारोपण आणि कातकारी समाजातील मुलांना आरोग्यविषयक सेवा पुरविण्यात येऊन सेवाभावी उपक्रमांनी वर्धापनदिन साजरा करण्यात आला. सभासद नोंदणी व संफ अभियानाचा शुभारंभ करताना तालुका शाखेमार्फत कोकण विभाग सचिव संतोष परब…
