वेंगुर्ल्यात ‘श…शिक्षणाचा‘ या लघुपटाचा शुभारंभ
श्री देवी सातेरी कला अकादमी व विद्या इंटरटेन्मेंट यांच्या विद्यमाने वेंगुर्ल्यात ‘श...शिक्षणाचा‘ (एक पाऊल प्रगतीकडे) या मराठी लघुपटाचा शुभारंभ माजी जिल्हापरिषद शिक्षण सभापती व विद्यमान जिल्हापरिषद सदस्य विष्णुदास ऊर्फ दादा कुबल यांच्या हस्ते करण्यात आले. दिग्दर्शक मनोहर कावले व निर्माता विद्येश आईर…
