आरोग्याच्या सुविधा कमी पडू देणार नाही-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
राजकारणामध्ये अनेक भूमिपूजने करुन ती विसरुन जायची असतात किवा तशी परंपरा आहे. परंतु, त्या परंपरेमधील आपण नाही. भूमिपूजनावेळी लोकार्पणचाही शब्द दिला होता तो आज पूर्ण झाला. आरोग्याच्या सुविधा कमी पडणार नाहीत आणि त्या कमी पडू देणार नाहीत. आरोग्याच्या सर्व सुविधा पूर्ण करतानाच सेंटलुक्स…
