१४५व्या वर्धापनदिनी कोरोना योद्ध्यांचा गौरव
वेंगुर्ला नगरपरिषदेचा १४५वा वर्धापन दिन सोहळा नगरपरिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात कोरोना आदर्श आचारसंहितेचे पालन करुन मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत साधेपणाने पार पाडला. यावेळी नगराध्यक्ष दिलीप गिरप, उपनगराध्यक्ष अस्मिता राऊळ, मुख्याधिकारी डॉ. अमितकुमार सोंडगे, सुहास गवंडळकर, महेश डिचोलकर, धर्मराज कांबळी, विधाता सावंत, श्रेया मयेकर, साक्षी पेडणेकर, कृतिका कुबल, स्नेहल खोबरेकर व अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.…
