वेतोरेच्या सातेरी विकास सोसायटीला नाबार्डचा पुरस्कार
राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक (नाबार्ड) मार्फत वेतोरे येथील श्री सातेरी प्रासादिक विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी लि. वेतोरे या संस्थेला नाबार्डचा नॉन क्रेडिट सव्र्हस (कर्ज वाटपाव्यतिरिक्त इतर व्यवसाय) क्षेत्रातील राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. आंतरराष्ट्रीय सहकारिता वर्ष २०२५ आणि नाबार्डच्या…
