शाळांची कमी होणारी पटसंख्या चितेची बाब-आमदार राणे
उभादांडा नवाबाग शाळा नं.१ च्या सभागृहाचा तसेच वेंगुर्ला-कॅम्प येथील शिवाजी प्रागतिक प्राथमिक शाळेच्या पाच वर्गखोल्यासाठी ५३ लाख रुपये मंजूर असून या नुतन इमारतीचाही भूमिपूजन सोहळा आमदार नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आला. नवाबाग येथे जि.प.सदस्य दादा कुबल, प्रितेश राऊळ, उपसरपंच गणपत केळुसकर, मुख्याध्यापिका…
