आरवलीत भाजपाचे तर सागरतीर्थवर शिवसेनेचे वर्चस्व
वेंगुर्ला तालुक्यातील सागरतीर्थ ग्रामपंचायतीवर पुन्हा एकदा शिवसेना पुरस्कृत पॅनेलने तर आरवली ग्रामपंचायतीवर असलेल्या शिवसेनेच्या सत्तेवर भाजप पुरस्कृत पॅनेलने वर्चस्व प्रस्थापित केले आहे. सागरतीर्थच्या विद्यमान सरपंच शितल कुडव यांना १४७ मतांनी तर विद्यमान उपसरपंच राजेश प्रभाकर गोडकर यांनाही…
