कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांना निवेदन
येत्या ३१ डिसेंबर या दिवशी रात्री किल्ले, पर्यटनस्थळे, ऐतिहासिक आणि सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणे, धूम्रपान करणे, पाट्यार् करणे व सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडणे असे गैरप्रकार होतात. तरी पोलिसांनी या ठिकाणी कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी नियोजन करुन सुसंस्कृत आणि नीतीमान समाज घडवण्यास सहकार्य करावे अशी मागणी…
