ग्रंथालय पुस्तक निर्मितीसाठी राज्यस्तरावर रामा पोळजी यांच्या पुस्तकाची निवड
तळवणे, ता. सावंतवाडीचे सुपुत्र तथा जि.प.शाळा मठ कणकेवाडीचे उपक्रमशील शिक्षक व कवी रामा वासुदेव पोळजी यांच्या ‘रंग मनाचे’ या कवितासंग्रहाची समग्र शिक्षा अंतर्गत राज्यस्तरावर निवड करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांमध्ये वाचन कौशल्य आत्मसात होण्याकरता त्यांच्या अनुभवाशी नाते जोडणारी पुस्तके पूरक वाचनासाठी उपलब्ध…
