हिदुधर्माभिमानींतर्फे शिवराज्यभिषेक दिन साजरा
हिदुधर्माभिमानी मंडळींच्यावतीने वेंगुर्ला - माणिकचौक येथील शिवप्रतिमेस पुष्पहार अर्पण करून तसेच शिवप्रार्थना म्हणुन शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला. यावेळी मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देऊन अभिवादन केले. तसेच कु.शिवानी खानोलकर हिने शिवराज्यभिषेक दिनाचे महत्व विषद केले. हिदू साम्राज्यदिनाची महती सांगताना बाबुराव…
