सी वर्ल्ड प्रकल्प रेडीत व्हावा!
वेंगुर्ला येथे नवीन जेटी प्रकल्पासाठी ३५ कोटी रूपये मंजूर करण्यात आले आहेत. वेंगुर्ला तालुक्यात ‘ताज‘ हॉटेलसह दोन पंचतारांकित हॉटेल्स, स्कुबा डायव्हिग प्रकल्प, तेरेखोल नदीपात्र व तारकर्ली खाडीत हाऊसबोट प्रकल्प असे आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटन प्रकल्प येत्या दोन महिन्यात सुरू होणार आहेत. या उद्घाटनाला मुख्यमंत्री…
