तालुक्यात राणेंना ९ हजार ६६२ मतांचे लीड
लोकसभा निवडणुकीत नारायण राणेंच्या विजयात वेंगुर्ला तालुक्यातील मतदानाचा सिहाचा वाटा आहे. वेंगुर्ला तालुक्यात राणेंना २५ हजार ५८५ मते तर विनायक राऊत यांना १५ हजार ९२३ मते मिळाली. तालुक्यातील केवळ सहा मतदान केंद्रे वगळता इतर सर्वच मतदान केंद्रांवर राणेंना मिळालेले लीड मोठे आहे. तालुक्यातील…
